लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर - Marathi News | Tourist mass of visitors at Sailani piligrimage at Sailani | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर

सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ३० आॅगस्ट रोजी सैलानीत भाविकांचा जनसागर उसळला होता. ...

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक - Marathi News | Arrival of Kavadhari Shiva devotees in Akola; Worship of lord Rajarajeshwara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. ...

कावड, पालखी महोत्सव; १४० पेक्षा जास्त पालख्यांची नोंदणी पूर्ण   - Marathi News | Kawad, Palakhi Festival; Registration of more than 140 palakhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावड, पालखी महोत्सव; १४० पेक्षा जास्त पालख्यांची नोंदणी पूर्ण  

जिल्ह्यातील  १४० पेक्षा जास्त पालखी मंडळांनी श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे नोंदणी केली आहे. ...

जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग - Marathi News | This year's Janmashtami combines three yoga | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग

तीन योगांपैकी सौभाग्य सुंदरी योग हा तब्बल २०० वर्षांनतर आला असल्याने यंदाची जन्माष्टमी विशेष ठरली आहे. ...

Raksha Bandhan 2019: 'या' ट्रेन्डी मेहंदी डिझाइन्स करा ट्राय; सौंदर्यात पडेल दुप्पट भर - Marathi News | Raksha bandhan mehandi design 2019 beautiful rakhi special mehndi henna design for hands | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Raksha Bandhan 2019: 'या' ट्रेन्डी मेहंदी डिझाइन्स करा ट्राय; सौंदर्यात पडेल दुप्पट भर

भावा-बहिणींचा दिवस म्हणजे, रक्षाबंधन. यावर्षी 15 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. ...

तामकराड येथे नागपंचमी निमित्त पुरी- भाजीचा महाप्रसाद;  हजारो भाविकांनी घेतला लाभ - Marathi News | Mahaprasad of Puri-Bhaji on the occasion of Nagpanchami | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तामकराड येथे नागपंचमी निमित्त पुरी- भाजीचा महाप्रसाद;  हजारो भाविकांनी घेतला लाभ

मुंगळा (वाशिम) - मुंगळा येथून जवळच असलेल्या श्री ऋषी महाराज देवस्थान तामकराड ( रेगाव) ता. मालेगाव येथे नागपंचमी निमित्त ७ क्विंटल गव्हाची पुरी व भाजीच्या महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांना करून विविध कार्यक्रमाची सांगता झाली. ...

पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक! - Marathi News | millions of devotees gathered in Poharadevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक!

मानोरा : बंजारा समाजाची काशी पोहरादेवीत गुरु पोर्णिमेनिमित्त १६ जुलै रोजी लाखो भाविकांनी पायदळ दिंड्यांसह हजेरी लावून, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी व धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले ...

सलगरचा उत्साही बैलपोळा, जमला गावकऱ्यांचा मेळा - Marathi News | A rally of Chaplegaon enthusiast bailpolaa | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सलगरचा उत्साही बैलपोळा, जमला गावकऱ्यांचा मेळा

सलगरचा उत्साही बैलपोळा, जमला गावकऱ्यांचा मेळा ...