लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर - Marathi News | There was a need to teach the lessons learned- Lieutenant General Rajendra Nimbalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

सरहदच्या वतीने निंभोरकर यांचा सन्मान ...

कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ! - Marathi News | Kargil Vijay Diwas : everything you want to know about Kargil war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

१९ वर्षांआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ...

Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही - Marathi News | Kargil Vijay Diwas: About Kargil war 1999 hero indian army solider manjeet singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

Kargil Vijay Diwas : फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता. ...

KargilVijayDiwas - जय हिंद ! कारगिलमधील शहिदांना देशभरातून आदरांजली, सोशल मीडिया हिंदमय - Marathi News | KargilVijayDiwas - Jai Hind! Respect of Kargil martyrs across the country, social media salute to soldier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KargilVijayDiwas - जय हिंद ! कारगिलमधील शहिदांना देशभरातून आदरांजली, सोशल मीडिया हिंदमय

भारत भूमीसाठी बलदान देणाऱ्या वीरांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कारगिल युद्धातील आठवणींना उजाळा देत कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. सोशल मीडियातूनही या शहिदांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. ...

Kargil Vijay Diwas : 48 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून त्या जवानाने फडकवला होता तिरंगा - Marathi News | Kargil Vijay Diwas: jawan was killed 48 Pakistani soldiers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kargil Vijay Diwas : 48 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून त्या जवानाने फडकवला होता तिरंगा

कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. या युद्धात भारताकडून अजेक जवानांनी पराक्रमांची शर्थ केली. ...

Kargil Vijay Diwas: 'ऑपरेशन बद्र' Vs. 'ऑपरेशन विजय'... का झालं कारगिल युद्ध?   - Marathi News | Kargil Vijay Diwas: The reason and history of kargil war between India and Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas: 'ऑपरेशन बद्र' Vs. 'ऑपरेशन विजय'... का झालं कारगिल युद्ध?  

Kargil Vijay Diwas 2018 कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्तानं या युद्धाचा इतिहास आणि कारणं जाणून घेऊ या. ...

जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Jammu and kashmir encounter underway between security forces and terrorists in kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी (22 जुलै) पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. ...

काश्मीरमध्ये पोलिसाची अपहरणानंतर केली हत्या - Marathi News | Police killed in Kashmir after kidnapping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पोलिसाची अपहरणानंतर केली हत्या

अतिरेक्यांचे महिन्याभरात तिसरे गैरकृत्य ...