लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

पूर्व लडाख सीमेवर वाढीव लष्करी कुमक - Marathi News | Increased military support on the eastern Ladakh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाख सीमेवर वाढीव लष्करी कुमक

चीनच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर : ‘तो’ व्हिडीओ खरा नसल्याचाही सैन्याचा खुलासा ...

नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर - Marathi News | Army away from the politics of Nepali rulers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

सुधीर देवरे यांचे मत। दोन्ही देशांमध्ये लोकसंवाद; नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत आहेत ...

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Indian Army Eliminates two militants in Kashmir Encounter BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट' - Marathi News | Jammu and kashmir Major car-borne IED attack averted by security in pulwama sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...

ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात - Marathi News | Indian will launch army on LAC as like china, decision taken in high level meeting hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात

चार तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरु होती. यामध्ये तिन्ही सेनाप्रमुखांनी सीमेवर सैनिकांची संख्या वाढविण्याचा विचार मांडला. ...

चीनच्या हालचालींचा सॅटेलाइट पुरावा; LACजवळ तैनात केले १००० सैनिक! - Marathi News | LAC remains tense, satellite images show China’s troop buildup rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या हालचालींचा सॅटेलाइट पुरावा; LACजवळ तैनात केले १००० सैनिक!

24 मे रोजी झालेल्या फोटोंच्या विश्लेषणामध्ये आयटीबीपीच्या छावणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर छोट्या बोटी वापरुन चिनी सैन्यांची संभाव्य हालचाल दिसून येते. ...

चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा - Marathi News |  Tensions rise on Ladakh border as Chinese troops pitch tents; The Indian Army is also a sanctuary of aggressive vigilance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा

भारतीय सैन्याच्या आक्षेपांना न जुमानता चीनने तेथील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. ...

सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण - Marathi News | china army and Iindian army face off on the issue of 61 roads constructed renovated by bro along on the borders sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण

याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. यात दोन्ही देशांच्या सैनिकांना दुखापत झाली होती. ...