लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

ग्रेट सॅल्यूट! भारतीय जवानांच्या एकात्मतेचं दर्शन घडवणारा फोटो व्हायरल - Marathi News | This viral photo shows diversity in the indian army will win your heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ग्रेट सॅल्यूट! भारतीय जवानांच्या एकात्मतेचं दर्शन घडवणारा फोटो व्हायरल

हा फोटो भारतीय सैन्यदलातील जावानांचा आहे. कौतुकाचा वर्षाव या फोटोवर केला जात आहे. कारण एकाच छताखाली दोन्ही धर्मीय आपले धार्मिक कार्य करत आहेत. ...

काश्मीर सीमेवर प्रथमच महिला सैनिक तैनात - Marathi News | For the first time, women soldiers have been deployed on the Kashmir border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर सीमेवर प्रथमच महिला सैनिक तैनात

या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत. ...

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Indian Army Deploys Riflewomen Along LoC With Pakistan? Video Goes Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

महिलांनाही सीमेवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाचे रक्षण करता येणार आहे ...

लष्कराशी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘एनओसी’ घ्या - Marathi News | Take ‘NOC’ before screening a film related to Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराशी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘एनओसी’ घ्या

संरक्षण मंत्रालयाने असे पत्र आता लिहिण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही. ...

India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | India China Faceoff: 35,000 more troops to be deployed at China border; India took an important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

भारताची चीनला लागून ३,४८८ किलोमीटर इतकी सीमा प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे ...

मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला, तीन जवानांना वीरमरण, ६ जण गंभीर जखमी - Marathi News | Massive attack on Army personnel in Manipur, 3 soldiers Martyr, 6 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला, तीन जवानांना वीरमरण, ६ जण गंभीर जखमी

घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली. ...

लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी - Marathi News | indian army recruitment 2020 vacancy for engineers tgc 132 apply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी

या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत.  ...

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन - Marathi News | Government took a big decision due to corona virus the army officers were quarantined till the 15 august ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला आता केवळ परेडच्या सरावात आणि कार्यक्रमाशी संबंधित तयारीतच भाग घेता येईल. तसेच काम पूर्ण होताच सर्वजन पून्हा आपल्या घरी जातील. ...