Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही. ...
प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये एका जवानाला हौतात्म्य आले आहे. ...
काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ...