शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर सर्जिकल स्ट्राईक

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.

Read more

राष्ट्रीय : बालाकोट एअरस्ट्राइक : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून असा घेतला होता पुलवामा हल्ल्याचा बदला

राष्ट्रीय : अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आलेली 'ती' महिला कोण? जाणून घ्या

नाशिक : 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'... वीरपुत्र निनाद मांडवगणे अमर रहे...!

राष्ट्रीय : 'हे' 10 नियम पाळा, 'राष्ट्रहिता'साठी हेच तुमचं कर्तव्य

राष्ट्रीय : जाणून घ्या दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या मिराज 2000 विमानांची खासियत

क्रिकेट : Indian Air Strike on Pakistan: भारतीय खेळाडूंचा हवाई दलाला सॅल्यूट

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: 21 मिनिटं, 12 मिराज, 1000 किलोचे बॉम्ब अन् 300 दहशतवादी ठार

सोशल वायरल : उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष

सोशल वायरल : क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ