लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज! ९१ व्या स्थापना दिनानिमित्त अनावरण - Marathi News | One Year After The Navy, Indian Air Force Unveils New Ensign On Air Force Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज! ९१ व्या स्थापना दिनानिमित्त अनावरण

भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या हस्ते नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले.  ...

भारतीय वायुसेनेला मिळालं पहिलं 'LCA तेजस'; प्रशिक्षण विमान वेळप्रसंगी बनणार लढाऊ जेट! - Marathi News | Indian Air force gets first LCA Tejas aircraft which can be used for training as well as fighter jet know its features | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायुसेनेला मिळालं पहिलं 'LCA तेजस'; प्रशिक्षण विमान वेळप्रसंगी बनणार लढाऊ जेट!

दोन आसनी 'LCA तेजस' हे हलके, सर्व हवामानात प्रभावी आणि अनेक भूमिका पार पाडणारे विमान ...

सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण... - Marathi News | LCH Prachand: 156 'Prachand' helicopters to join indian forces, deployment on China-PAK border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

LCH Prachand: 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत. ...

मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार - Marathi News | Modi government approved the purchase of 12 Sukhoi-30 MKI! Production to be done in India, defense power will increase further | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार

भारतीय हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात आणखी वाढ होणार आहे. ...

टाटा-एयरबस प्रोजेक्ट दृष्टीक्षेपात! पहिले विमान भारताकडे झेपावणार; एयर चीफ मार्शल स्पेनमध्ये - Marathi News | Tata-Airbus project in sight! First plane C-295 to fly to India; Air Chief Marshal in Spain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटा-एयरबस प्रोजेक्ट दृष्टीक्षेपात! पहिले विमान भारताकडे झेपावणार; एयर चीफ मार्शल स्पेनमध्ये

दोन वर्षांपूर्वी भारताने स्पेनची कंपनी एअरबस आणि टाटा यांच्यात 21,935 करोड़ रुपयांची डील केली होती. याद्वारे ५६ विमाने भारताला मिळणार आहेत. ...

जगात अजून कुठेच झाले नाही ते भारतात पहिल्यांदाच होणार; सीमेवर चीनची झोप उडणार - Marathi News | India ready to compete with China; BRO will construct the world's highest fighter airfield in the Nyoma region of Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात अजून कुठेच झाले नाही ते भारतात पहिल्यांदाच होणार; सीमेवर चीनची झोप उडणार

BRO पूर्व लडाखच्या न्योमा बेल्टमध्ये या एअरफिल्डचे बांधकाम करेल. हा जगातील सर्वात उंचीवरील एअरफिल्ड असेल. ...

गेमचेंजर! भारतासोबत अमेरिकेची मोठी डील; जगात आतापर्यंत कुठल्याही देशाशी केली नाही - Marathi News | Game changer! US Congress has approved US President Joe Biden administration's decision to strike the GE jet engine deal with India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेमचेंजर! भारतासोबत अमेरिकेची मोठी डील; जगात आतापर्यंत कुठल्याही देशाशी केली नाही

जर अधिसूचनेच्या ३० दिवसांपर्यंत जर कोणी काँग्रेस प्रतिनिधी अथवा सीनेट सदस्य आक्षेप घेतला नसेल तर त्याला सर्वांची संमती मानली जाते. कोणता आक्षेप नसेल तर प्रशासन पुढील कार्यवाही करते. ...

भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची संसदेत माहिती - Marathi News |   Minister of State for Defense Ajay Bhatt informed Parliament that the Indian Army is short of 2,094 majors and 4,734 captains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची माहिती

भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. ...