भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे. ...
भारत आणि रशियानं एकत्रितपणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मस्कवा या नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राला ब्राह्मोस हे नाव देण्यात आलंय. ...