ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
coronavirus अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितले आहे. (america advised its citizens to leave india as soon as possible) ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असताना केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी शक्कल लढवण्यात आली असून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. ...
coronavirus in India : देशात सापडत असलेल्या कोरोनाबाधितांपैकी बहुतांश कोरोनाबाधित हे सौम्य लक्षणे असणारे तसेच लक्षणे नसलेले आहेत. आता अशा कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. ...
Coronavirus In India : सध्या भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. ब्रिटनकडून लसींव्यतिरिक्त अन्य वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्याला सुरूवात ...