लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड; पाहा काय आहे प्रकरण? - Marathi News | maharashtra girl diksha shinde nasa panel selection was based on false information all you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड; पाहा काय आहे प्रकरण?

दीक्षा शिंदे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याचं वृत्त मध्यंतरी समोर आलं होतं. या प्रकरणावर NASA नं दिलं स्पष्टीकरण. ...

Tokyo Paralympics: भाविना पटेलचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; अशी कामगिरी करणारी पहिली टेबल टेनिस खेळाडू - Marathi News | Tokyo Paralympics: Bhavinaben Patel enters Quarterfinals in the Tokyo paralympics; The first table tennis player to do so | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Paralympics: भाविना पटेलचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; अशी कामगिरी करणारी पहिली टेबल टेनिस खेळाडू

आता उपांत्यपूर्व फेरीत भाविनाबेनची लढत सर्बियाची बोरिस्लावा पेरिच रांकोविच हिच्यासोबत रंगणार आहे.  ...

महागच राहणार गाड्या?, ...म्हणून सरकारनं वाहनांवरील GST कपातीचा निर्णय टाळला - Marathi News | govt plan to cut gst on some category vehicles put on hold as sales pick up after covid second wave | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागच राहणार गाड्या?, ...म्हणून सरकारनं वाहनांवरील GST कपातीचा निर्णय टाळला

GST कपातीची होती ऑटो कंपन्यांची मागणी. सध्या गाड्यांवर १८-२८ टक्क्यांपर्यंत GST आणि २२ टक्क्यांपर्यंत सेस आकारला जातो. ...

अरे व्वा! आता सर्वसामान्यही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करू शकतात तक्रार; जाणून घ्या नेमकं कसं?  - Marathi News | pmo complaint help online office of prime minister to address online complaint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! आता सर्वसामान्यही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करू शकतात तक्रार; जाणून घ्या नेमकं कसं? 

PMO Complaint : सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. ...

Fixed Deposit : तुम्ही Google Pay युझर आहात का? आता बुक करू शकाल FD; पाहा डिटेल्स - Marathi News | google pay user now can book fixed deposit through small finance bank know scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्ही Google Pay युझर आहात का? आता बुक करू शकाल FD

Google Pay युझर्ससाठी कंपनीनं एक चांगली संधी आणली आहे. लवकरच ग्राहकांना ऑनलाइन FD बुक करता येणार आहे. ...

कोरोनानंतर 'या' राज्यात डेंग्यूचा कहर! 13 जणांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी - Marathi News | dengue fever kills several in uttar pradesh hospitals are full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानंतर 'या' राज्यात डेंग्यूचा कहर! 13 जणांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी

Dengue fever : कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

संतापजनक! कोरोनामुळे पतीला गमावलं; मुलगी होताच सासरच्यांनी उपाशी ठेवलं, बेदम मारलं, घराबाहेर काढलं - Marathi News | Crime News Husband Died Due to corona girl was born, her father-in-law kicked her out of the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! कोरोनामुळे पतीला गमावलं; मुलगी होताच सासरच्यांनी उपाशी ठेवलं, बेदम मारलं, घराबाहेर काढलं

Crime News : कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

“भारतासाठी अफगाणिस्तानशी असलेली मैत्री महत्त्वाची”; एस. जयशंकर  - Marathi News | s jaishankar says we briefed the leaders of all political parties on the afghanistan situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारतासाठी अफगाणिस्तानशी असलेली मैत्री महत्त्वाची”; एस. जयशंकर 

तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत केंद्र सरकारच्या वतीने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...