लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा - Marathi News | Covaxin effectively neutralizes all key emerging variants uk india says study published in Oxford journal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा

Covaxin ही लस भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनविरोधात प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं. ...

Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल - Marathi News | Coronavirus: Second stock of Russian-made Sputnik V vaccine introduced in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल

‘स्पुतनिक व्ही’ लसीच्या ६० हजार मात्रा घेऊन आलेले विमान रविवारी हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. ...

CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा - Marathi News | covaxin effective against coronas strains found in britain and india, bharat biotech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

CoronaVirus News : कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. ...

भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार - Marathi News | russian vaccine sputnik v production in india to be ramped up to 850 million doses a year sputnik lite soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार

Russian Coronavirus Vaccine Sputnik V : सिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती. ...

भारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज - Marathi News | 5g in india new report suggests 4 crore users can take up within first year of service rollout | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज

5G Services in India : 5G सेवांसाठी युझर्स अधिक खर्च करण्यासही तयार असल्याची माहिती अहवालातून आली समोर ...

"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी" - Marathi News | congress leader nana patole commented on mp rajeev satav sad demise i lost my friend | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी"

Rajeev Satav : सातव यांच्या निधनानंतर नाना पटोलेंनी व्यक्त केलं दु:ख ...

अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले... - Marathi News | adar father cyrus poonawalla also went to london know what he said on leaving country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...

Dr. Cyrus Poonawalla : काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला गेले होते लंडनमध्ये. त्यानंतर त्यांचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्यानं त्यांनी देश सोडल्याच्या रंगल्या होत्या चर्चा. ...

Coronavirus Vaccine : "Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी" - Marathi News | the reason for the extension of the second dose of covishield is sad to say the shortage of vaccine vk paul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine : "Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी"

Coronavirus Vaccine : काही दिवसांपूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याला देण्यात आली होती मंजुरी. अंतर वाढवण्याला लसीची टंचाई म्हणणं दुर्देवी, नीति आयोगाच्या सदस्यांचं मत. ...