लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; तिसऱ्या लाटेला आमंत्रण देताहेत लोक - Marathi News | coronavirus in jammu people inviting third wave of corona rules are not being followed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; तिसऱ्या लाटेला आमंत्रण देताहेत लोक

CoronaVirus Marathi News and Live Updates: रस्त्यावर लोक मास्क शिवाय देखील फिरताना आढळून येत आहेत. तर काही ठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली जात आहे. ...

"...म्हणून तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Punjab CM Amrinder Singh Over farmer protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव"

BJP Atul Bhatkhalkar Slams Punjab CM Amrinder Singh : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे ...

व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच - Marathi News | tvs 125cc cheapest sport bike raider retron or fiero teased ahead of launch price features details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच

कंपनीनं जारी केला टीझर. पाहा काय आहे खास आणि कधी होणार लाँच. ...

Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा पदावरून तडकाफडकी राजीनामा; शेअर्समध्ये मोठी घसरण - Marathi News | Zomato co founder Gaurav Gupta quits big fall in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा पदावरून तडकाफडकी राजीनामा

वाचा काय आहे प्रकरण. काही दिवसांपूर्वीच Zomato नं आणला होता आपला IPO. ...

PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला! व्हाइट हाऊसमध्ये घेणार बायडेन यांची भेट - Marathi News | pm modi to visit america next week for quad leaders summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला! व्हाइट हाऊसमध्ये घेणार बायडेन यांची भेट

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. ...

अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटनकडून शिकावे... - Marathi News | india should learn from America Israel Britain over corona situation pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटनकडून शिकावे...

हे तीनही देश सध्या कोरोनाची ‘टाइमलाइन’ आणि लसीकरणात भारताच्या पुढे आहेत ! त्यांच्या अनुभवातून आपण शिकावेत असे बरेच धडे आहेत! ...

"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."; मुख्यमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | punjab cm amrinder singh on farmer protest says do not disturb punjab move to delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."

Punjab cm amrinder singh on farmer protest : "पंजाब सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणं टाळावं" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...

Corona Vaccine : कौतुकास्पद! 'फक्त 13 दिवसांत 650 दशलक्षपासून 750 दशलक्ष डोसचा टप्पा पूर्ण'; WHOने केलं अभिनंदन - Marathi News | Corona Vaccine over 75 crore covid 19 vaccinations administered in india so far who congratulates india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! 'फक्त 13 दिवसांत 650 दशलक्षपासून 750 दशलक्ष डोसचा टप्पा पूर्ण'; WHOने केलं अभिनंदन

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात आतापर्यंत कोरोना लसीचे तब्बल 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. ...