लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

जाणून घ्या, भारतातील पहिले IAS अधिकारी कोण होते? वयाच्या २१ व्या वर्षी मिळवलं होतं यश - Marathi News | Who was the first IAS officer in India? Success was achieved at the age of 21 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जाणून घ्या, भारतातील पहिले IAS अधिकारी कोण होते? २१ व्या वर्षी मिळवलं होतं यश

UPSC वेबसाईटनुसार, इंग्रजांनी भारतात नागरी सेवा परीक्षेला १८५४ मध्ये सुरुवात केली होती. संसदेच्या सिलेक्ट कमिटीचे लॉर्ड मैकाले यांच्या रिपोर्टनंतर त्याला मान्यता दिली. ...

Video - 'हे राजकीय आंदोलन नाही'; भारत बंदमध्ये काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता - Marathi News | farmers ask delhi congress chief anil chaudhary to leave from their site at ghazipur border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे राजकीय आंदोलन नाही'; भारत बंदमध्ये काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता

Bharat Bandh And Congress Anil Chaudhary : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज भारत बंदची हाक दिली आहे. ...

Bharat Bandh : 'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... - Marathi News | bharat bandh 2021 farmer protesting at singhu border dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

Bharat Bandh farmer protesting at singhu border dies : शेतकरी आंदोलनात हरियाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर येत आहे.  ...

कोणत्याही Telecom कंपनीच्या अधिग्रहणात सरकारला स्वारस्य नाही; 'VI'च्या एमडींचं मोठं वक्तव्य - Marathi News | Govt has no interest in acquiring any telecom company Vodafone Idea CEO | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोणत्याही Telecom कंपनीच्या अधिग्रहणात सरकारला स्वारस्य नाही; 'VI'च्या एमडींचं मोठं वक्तव्य

Vodafone-Idea : कंपनी बाजारात स्पर्धेत राहावी आणि कमीतकमी दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या खासगी ३ कंपन्या असाव्या असं सरकारला वाटत असल्याचं टक्कर यांची माहिती. ...

'पाञ्चजन्य'चा 'Amazon' वर निशाणा; म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी 2.0 - Marathi News | RSS linked weekly Panchajanya calls Amazon as East India Company 2 0 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाञ्चजन्य'चा 'Amazon' वर निशाणा; म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी 2.0

पाञ्चजन्यच्या नव्या अंकावर Amazon चे संस्थापक आणि अध्यक्ष जेफ बेझोस यांचा फोटो छापण्यात आला असून त्याखाली इस्ट इंडिया कंपनी असं लिहिण्यात आलं आहे.  ...

मित्र देणार दगा? रशिया देणार चिनी ड्रॅगनला सर्वात मोठी शक्ती; भारताचं टेन्शन वाढलं - Marathi News | Russia can give nuclear submarine to China India’s tension will increase | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्र देणार दगा? रशिया देणार चीनला सर्वात मोठी शक्ती; भारताचं टेन्शन वाढलं

आता प्रत्येकाकडे असणार हेल्थ कार्ड, पंतप्रधानांनी लाँच केलं Ayushman Bharat Digital Mission; जाणून घ्या योजनेबाबत - Marathi News | PM Modi launches Ayushman Bharat Digital Mission health ID for every citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांनी लाँच केलं Ayushman Bharat Digital Mission; जाणून घ्या योजनेबाबत

Ayushman Bharat Digital Mission: पाहा काय आहे ही योजना आणि कसं तयार करता येणार कार्ड. ...

ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवेची कमतरता : निर्मला सीतारामन - Marathi News | Lack of banking services in rural areas even today said finance minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवेची कमतरता : निर्मला सीतारामन

भारतीय बँक संघटनेने प्रत्येक तालुक्यात बँकिंग प्रणाली मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, अर्थमंत्र्यांचं वक्तव्य. ...