लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष - Marathi News | Crime News 14 year old boy suffering from bone cancer euthanized father arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष

Crime News : हाडांच्या कॅन्सरमुळे त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच जन्मदात्या वडिलांनी विष देऊन जीवे मारल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. ...

BSNL चं ग्राहकांना गिफ्ट; Free मध्ये मिळतंय 4G SIM; पाहा काय आहे ऑफर - Marathi News | BSNL users can get free 4G SIM till 31st December 2021 here is how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BSNL चं ग्राहकांना गिफ्ट; Free मध्ये मिळतंय 4G SIM; पाहा काय आहे ऑफर

BSNL 4G Free Sim : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना 4G सिम कार्ड मोफत देण्याची घोषणा केली आहे. ...

बापरे! ऑर्डर केली पॉवर बँक पण घरी आला विटेचा तुकडा; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड - Marathi News | man orders power bank in festive sale and gets brick piece people shared their story on online shopping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ऑर्डर केली पॉवर बँक पण घरी आला विटेचा तुकडा; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

Man orders power bank in festive sale and gets brick piece : ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. ...

Lakhimpur Kheri Violence : "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच पण..."; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली - Marathi News | Lakhimpur Kheri Violence union minister admits car that ran over farmers in up was his says his son was not in it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच"; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली

Lakhimpur Kheri Violence : अजय मिश्रा टेनी यांनी कारबाबत महत्त्वाची कबुली दिली आहे. "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच" असल्याचं म्हटलं आहे.  ...

खळबळजनक! व्यावसायिक पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीनेही कापून घेतला स्वतःचा गळा - Marathi News | Crime News interior designer amit bansal committed suicide wife also cut her vein | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! व्यावसायिक पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीनेही कापून घेतला स्वतःचा गळा

Interior designer amit bansal committed suicide : व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या आत्महत्येबाबत समजताच त्याच्या पत्नीने देखील स्वतःचा गळा कापून घेतला. ...

चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी  - Marathi News | China, Pakistan ready to face both fronts - Air Chief vivek ram Chaudhry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

सीमेनजिक चीनने केलेल्या पायाभूत सुविधांचा भारताच्या युद्ध तयारीवर परिणाम होणार नाही. ...

भारतीय गोलंदाजांची कामगिरी चिंताजनक; संतुलन राखण्यात संघर्ष करावा लागेल - Marathi News | The performance of Indian bowlers is worrisome; We have to struggle to maintain balance of team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांची कामगिरी चिंताजनक; संतुलन राखण्यात संघर्ष करावा लागेल

भारतासाठी चिंताजनक आहे ते वेगवान गोलंदाजांकडून झालेली साधारण कामगिरी. ...

मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच कर्जाच्या विळख्यात; भारताला होणार अब्जावधींचे नुकसान - Marathi News | Warning of recession in America! India may lose billions, US Has 29000 billion dollar loan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच अमाप कर्जाच्या विळख्यात; भारतही बुडणार

America recession warning: जगभरात सुपर पावर म्हणून मिरवत असलेल्या अमेरिकेची (United states of America) हालत येत्या काळात खूपच बिकट होणार आहे. ...