लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range - Marathi News | Enigma starts bookings for Cafe Racer EV bike Know its features detailslaunch date diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

Electric Vehicle Demand Increased : देशात Electric वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  ...

पाकिस्तानच्या विजयानंतर पाक चाहते 'सैराट', हवेत गोळीबार करताना 12 लोक जखमी - Marathi News | T20 World Cup 2021: Pakistani fans loose control after Pakistan's victory, 12 people injured while firing in the air | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या विजयानंतर पाक चाहते 'सैराट', हवेत गोळीबार करताना 12 लोक जखमी

T20 World Cup 2021:टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. ...

IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानच्या विजयानंतर Shoaib Akhtar म्हणाला वॉकओव्हर हवा होता ?; Harbhajan ने केला पलटवार - Marathi News | Tolerate this Shoaib Akhtar responds to Harbhajans walkover remark after Pakistan beat India in T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या विजयानंतर Shoaib Akhtar म्हणाला वॉकओव्हर हवा होता ?; Harbhajan ने केला पलटवार

India vs Pakistan T20 World Cup 2021: रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघानं भारताचा पराभव केला. यानंतर शोएब अख्तरनं एक व्हिडीओ शेअर केला.  ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak : पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमनं सांगितलं भारताविरूद्ध सामन्यातील विजयाचं कारण - Marathi News | pak captain babar azam says early wickets were very helpful against india in t20 world cup 2021 opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमनं सांगितलं भारताविरूद्ध सामन्यातील विजयाचं कारण

T20 World Cup 2021 Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर रविवारी खंडित झाली. ...

T20 World Cup Ind vs Pak: “भारतातील मुस्लिमांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या, विजयाबद्दल पाक संघाला सलाम”: शेख रशीद - Marathi News | sheikh rashid ahmed congratulated team and says indian muslims supported pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारतातील मुस्लिमांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या, विजयाबद्दल पाक संघाला सलाम”: शेख रशीद

T20 World Cup Ind vs Pak: बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने भारताचा धुव्वा उडवला. ...

विवाद सुरू असतानाही चीनचा नवा सीमा कायदा, तणावात भर पडण्याची शक्यता - Marathi News | China's new border law, amid ongoing controversy, is likely to escalate tensions pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विवाद सुरू असतानाही चीनचा नवा सीमा कायदा, तणावात भर पडण्याची शक्यता

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल. ...

Vice Admiral Anil Kumar Chawla : भारताने १९६५ सालीच आखली होती पाकिस्तानचे तुकडे करण्याची योजना, व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांचे प्रतिपादन - Marathi News | India had planned to disintegrate Pakistan in 1965, says Vice Admiral Anil Kumar Chawla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने १९६५ सालीच आखली होती पाकिस्तानचे तुकडे करण्याची योजना

Vice Admiral Anil Kumar Chawla : १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते. ...

Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी - Marathi News | Corona to 26,000 people even after two doses in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26  हजार 148  लोकांना कोरोना लसीकरणानंतर (corona vaccination) देखील कोरोनाची लागण झाली आहे. ...