लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

...तर राजकारणाला नवे वळण; भारतीय वंशाचे ऋषी सुनाक ब्रिटनचे भावी पंतप्रधान? - Marathi News | then a new turn in politics; Rishi Sunak of Indian descent is the future Prime Minister of Britain? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर राजकारणाला नवे वळण; भारतीय वंशाचे ऋषी सुनाक ब्रिटनचे भावी पंतप्रधान?

विशेष म्हणजे कोरोना महामारीने जर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले असते तर जनतेतून ऋषी सुनाक यांनाच पसंती होती. ...

१४ राज्यात ५० टक्के नवजात, महिला अशक्त  - Marathi News | In 14 states 50% of newborns and women are disabled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ राज्यात ५० टक्के नवजात, महिला अशक्त 

रुग्णालयातील प्रसूतींचे राष्ट्रीय प्रमाण ८९ टक्के ...

CoronaVirus Updates: देशात नव्या १० हजार ५४९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 10 thousand 549 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात नव्या १० हजार ५४९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

देशात आता हजार पुरुषांमागे महिलांची संख्या १०२०; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण; एकूण प्रजनन दरात २ पर्यंत घट - Marathi News | There are now 1,020 women for every 1,000 men in the country; National Family Health Survey; Decrease in total fertility rate up to 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात आता हजार पुरुषांमागे महिलांची संख्या १०२०; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण; एकूण प्रजनन दरात २ पर्यंत घट

२०१९ ते २०२१ या कालावधीत केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचे (एनएफएचएस) हे निष्कर्ष काढण्यात आले.  ...

व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा - Marathi News | Lessons in personification and the grammar of anarchy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा

७२ वर्षांपूर्वी संविधान सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा आज आठवणे, ही काळाची सर्वात मोठी गरज आहे ! ...

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश - Marathi News | New variant of Corona raises concerns, Center orders states to increase testing of foreign passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला आहे. ...

Royal Enfield कडून 650 Twins लिमिटेड एडिशन सादर; केवळ 120 युनिट्सची होणार विक्री - Marathi News | limited edition royal enfield 650 twins showcased Interceptor 650 Continental GT 650 anniversary edition | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield कडून 650 Twins लिमिटेड एडिशन सादर; केवळ 120 युनिट्सची होणार विक्री

Royal Enfield ला झाली 120 वर्षे पूर्ण. या निमित्तानं कंपनीनं Interceptor 650 आणि Continental GT 650 चं 120वं अॅनिव्हर्सरी एडिशन सादर केलं आहे. ...

Electric वाहनांसाठी ६०० चार्जिंग स्टेशन्स, किलोमीटरमागे १ रूपया खर्च; गडकरी म्हणाले क्रांती घडणार - Marathi News | nitin gadkari says electric vehicle cost petrol vehicle price will be same in two years costs 1rs per km | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Electric वाहनांसाठी ६०० चार्जिंग स्टेशन्स, किलोमीटरमागे १ रूपया खर्च; गडकरी म्हणाले...

Electric Vehicles In India Nitin Gadkari : देशभरात सध्या इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकार आता इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ...