लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल - Marathi News | Editorial: No slogans, no action! India will have to become self reliant against terrorism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल

याआधीही अमेरिकेने पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांनाही दहशतवादी म्हणून नामनिर्दिष्ट केले होते; परंतु केवळ घोषणांनी दहशतवाद संपत नाही, हे वास्तव भारताला वारंवार अनुभवायला मिळते. ...

जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल - Marathi News | No one in the world can give orders to India, Trump claims and the Vice President's strong words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

जगातील कोणतीही शक्ती भारताला आदेश देऊ शकत नाही, अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे खोडून काढले. ...

ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार - Marathi News | Opposition aggressive on Operation Sindoor, Trump tariff issues, Parliament session from today; Government ready for discussions on all issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन

संसदेत नियम आणि परंपरांनुसार सर्व मुद्द्यांवर चर्चेची सरकारची तयारी असल्याचे रिजीजू यांनी नमूद केले. ...

बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ  - Marathi News | Bangladesh's import ban hits onion farmers; Time to sell at lower prices due to rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

बांगलादेशने भारतीय कांद्यांची आयातबंदी केल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. ...

पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय  - Marathi News | Military exercise in Pakistan or is there a fear of airstrike from India airspace closed till 23rd july after trf ban by us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 

...या भीतीने पाकिस्तान सतर्क झाल्याचे दिसत आहे! ...

‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक - Marathi News | The 'India' alliance will surround the government on eight issues! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक

या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले" - Marathi News | Donald Trump once again spoke the language of Pakistan, saying "I shot down five planes, I stopped this war" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात पाच जेट विमाने पाडली गेल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण... - Marathi News | India To Boycott Resolution If ACC Meeting Held In Dhaka Gets No Respons To Call For Venue Change | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...

BCCI च्या निर्णयामुळे पाकचा डाव पुन्हा फसणार? ...