India, Latest Marathi News
पाच दिवसांत ट्रम्प यांनी तेल खरेदीचा मुद्दा तीनदा उपस्थित केला. ...
या दहशतवादी संघटनेने मोठ्या प्रमाणात महिलांना जिहादचे ऑनलाइन ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. जैश ए मोहम्मद महिलांकडून फंड जमा करत आहे. ...
भारताचं हे पाऊलं आयात केलेल्या उत्पादनांपेक्षा देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देतात आणि यामुळे 'चीनमधून येणाऱ्या मालावर भेदभाव' होतो, असं म्हणत चीननं भारताची तक्रार केली आहे. ...
याबद्दलचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
Diwali Shopping: यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. ...
राम गोपाल वर्मांनी एक नवीन ट्विट केलंय. त्यामुळे सर्वांनी त्यांच्यावर टीका केली असून त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे ...
ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाच्या 1 लाख डॉलर (सुमारे ₹88 लाख) फीवर सूट जाहीर केली आहे. ...
PM Modi Letter to India: दीपावलीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. ...