थळ येथे मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले असून, २७ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...
न्यूयॉर्क शहरातील न्यायालयात यासंदर्भात सरकारने युक्तिवादात हा दावा केला. पन्नू याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी देण्याबाबत तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी विकास यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. ...
Cyclone Dana Update: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण झालं असून, त्यानं दाना असं नामकरण करण्यात आलं आहे. तसेच दाना चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
ट्रूडो सरकारने यापूर्वी निज्जर हत्याकांडाशी संबंधित पुरावे भारताला दिल्याचा दावा केला होता. मात्र, कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नसल्याचे भारताच्या म्हणण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ...