Climate Change News: हवामान बदलामुळे २०७० पर्यंत भारताच्या सकळ उत्पन्नाचे (जीडीपी) २४.७ कमी उत्पन्न असलेल्या कमजोर टक्के नुकसान होईल, असे अर्थव्यवस्थांना याचा सर्वाधिक आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) फटका बसेल. हवामान बदलाचा एका अहवालात म्हटले आहे. ...
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी साहित्य आणि तंत्रज्ञान पुरविल्याच्या आरोपावरून अमेरिकेने १९ भारतीय कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादल्यानंतर भारताने मंगळवारी आरोप फेटाळून लावले आहेत. ...