लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पनीरसेल्वम यांच्याकडे पक्ष धुरा, विलीनीकरणाची आज घोषणा, शशिकला, कुटुंबीयांना बाहेरचा रस्ता - Marathi News |  PaceySelvum's announcement today for party axle, merger, Shashikala, family outside road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पनीरसेल्वम यांच्याकडे पक्ष धुरा, विलीनीकरणाची आज घोषणा, शशिकला, कुटुंबीयांना बाहेरचा रस्ता

अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर अखेर सहमती झाली असून, सोमवारी याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्यानुसार, शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी होणार असून, ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची धुरा सांभाळतील, ...

‘नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरची घटना लाजिरवाणी’, नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले - अरुण जेटली    - Marathi News |  'The incident of Gorakhpur is shameful' in the creation of a new India, Naxalism breaks down due to the non-combatant act - Arun Jaitley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरची घटना लाजिरवाणी’, नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले - अरुण जेटली   

नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरसारख्या घटना लाजिरवाण्या असल्याचे सांगत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला घरचा अहेर दिला. जागतिक दर्जाच्या सार्वजनिक संस्था व सेवांच्या माध्यमातूनच भविष्यात गोरखपूरसारख्या दुर ...

१२ वर्षांचा राहुल ‘चाइल्ड जिनियस’, भारतीय वंशाच्या मुलाची इंग्लंडमध्ये कामगिरी - Marathi News |  12-year-old Rahul 'Child Genius', Indian-born son's performance in England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ वर्षांचा राहुल ‘चाइल्ड जिनियस’, भारतीय वंशाच्या मुलाची इंग्लंडमध्ये कामगिरी

ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला. ...

आशिया चषक पात्रता मिळवणे महत्त्वाचे नाही तर सलग नऊ विजयांना अर्थ नाही राहणार -  कॉन्स्टेन्टाइन - Marathi News | It's not important to get Asia Cup qualification, but nine wins will not be the same - Constantine | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आशिया चषक पात्रता मिळवणे महत्त्वाचे नाही तर सलग नऊ विजयांना अर्थ नाही राहणार -  कॉन्स्टेन्टाइन

जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले. ...

अनुसूचित जाती जमातींना भारतीय लष्करात आरक्षण द्या - रामदास आठवले - Marathi News | Reservation for Scheduled Castes in Indian Army - Ramdas Athavale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुसूचित जाती जमातींना भारतीय लष्करात आरक्षण द्या - रामदास आठवले

नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. ...

ना बंदूक, ना युद्द....चीनची आर्थिक कोंडी करुन भारत करणार चीनचा पराभव  - Marathi News | India trying to teach lesson to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना बंदूक, ना युद्द....चीनची आर्थिक कोंडी करुन भारत करणार चीनचा पराभव 

भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी मास्टरप्लान आखला आहे ...

जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच आता शरद यादवही पडणार एकटे ? - Marathi News | Just like George Fernandes, Sharad Yadav will be alone? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच आता शरद यादवही पडणार एकटे ?

पक्षाने एकटे पाडण्याचा इतिहास जनता दल (संयुक्त)च्या बाबतीत पुन्हा एकदा लिहिला जात आहे. याआधी 2009 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आली होती. विशेष म्हणजे जॉर्ज यांनीही एकेकाळी रालोआचे समन्वयक पद सांभाळले होते. ...

किरण बेदींचा दुचाकीवरुन दौरा, पॉंडेचेरी महिलांसाठी रात्रीही सुरक्षित असल्याचा दावा - Marathi News | Kiran Bedi visits nightclub with bike, Pondicherry safe claim for women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किरण बेदींचा दुचाकीवरुन दौरा, पॉंडेचेरी महिलांसाठी रात्रीही सुरक्षित असल्याचा दावा

महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही पॉंडेचेरी सुरक्षित असल्याचा दावा नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केला आहे. हा दावा त्यांनी रात्रीच्यावेळेस दुचाकीवरुन केलेल्या दौऱ्यानंतर केला आहे ...