सीमारेषेवर सातत्याने भारताच्या कुरापती काढत असलेल्या चीनने आता लडाखमधील झटापटीवरून उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. 15 ऑगस्टला डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैनिकामध्ये झालेल्या दगडफेकीसाठी भारताला जबाबदार धरले आहे. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिक ...
गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. ...
जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत तिच्यावर नुकतीच बंदी घातली होती. मात्र या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना पायबंद बसण्याऐवजी त्यांन ...