केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज अखेर रेल्वे मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही वेळातच प्रभू यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला असून, शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. ...
शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार करून, केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील भ्रष्टाचार संपविण्यात यश आलेले नाही, असेच फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे. ...
फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतात शाळा, रूग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक ...
पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रामेश्मवरम भेटीनंतर डॉ. कलाम यांच्या शिलॉंगच्या शेवटच्या प्रवासात वापरलेल्या चपलांचा फोटो ट्वीटरवर प्रसिद्ध केला आहे ...
अनिवासी भारतीयासोबत लग्न करून परदेशी गेलेल्या,नोकरीच्या आमिषातून तस्करीला बळी पडलेल्या भारतीय महिलांची परदेशात होणाऱ्या फसवणूक रोखण्यासाठी तसच या महिलांना मदत मिळावी म्हणून महिला आयोग आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहे. ...