आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा गेम खेळताना भारतातही काही मुलांनी आत्महत्या करून आपला जीव गमावला आहे. दरम्यान, मरणाच्या टोकापर्यंत नेणारा हा गेम खेळण्यापासून परावृत्त करण्यात आलेल्य ...
डोकलाम वाद मागे सारत भारत- चीनने मंगळवारी संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला सहमती दर्शविली. चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना संबंध रुळावर आणण्याबाबत इच्छा व्यक्त केली. ...
दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आला असून, भारताचा हा विजय मानला जात आहे. ...
जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ज्योती आमगे हिला जगभरात ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचे हास्य हरविले आहे, उत्साह मावळला आहे अन् इतरांना प्रेरणा देणारी ज्योती चक्क डिप्रेस झाल ...
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. या शतकाबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तसेच श्रीलंकेविरुद ...
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींनी आंतरराष्ट्ररीय संबंधांवर जास्त भर दिला. मोदींनी सलग अनेक देशांचे दौरे केले. काही दिवसांपूर्वीच मोदींनी इस्रायल दौरा केला, जो भारतीय पंतप्रधानाचा पहिलाच दौरा होता. ...