ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीने भारताचा डाव सावरला. दोघांनी केलेल्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली. ...
सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले. ...
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजेच आज करणार आहेत. ...
सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील. ...
केंद्र सरकारचा प्रसिद्धी विभाग असलेल्या डीएव्हीपीने (डायरेक्टोरेट आॅफ अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड व्हिज्युअल पब्लिसिटी) देशातील छोट्या आणि मोठ्या अशा ५१ वृत्तपत्रांच्या जाहिराती दोन महिन्यांसाठी बंद करण्याचे ठरविले आहे. ...
राज्यसभा निवडणुकीत आमदार हे मतदार असतात व लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये होणाºया अन्य निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतही त्यांना कोणालाही मत न देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतही ‘नोटा’ची तरतूद करणे पूर्णपणे कायदेशीर आहे, असे प्रतिपादन निव ...
कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ व अनुकूलन प्रशिक्षक शंकर बासू यांच्यावर त्यांच्या शिष्यांमध्ये समावेश असलेल्या सोहम देसाईची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) नव्या ट्रेनरपैकी एका स्थानी नियुक्तीच्या कारणास्तव दुटप्पी भूमिकेचे आरोप आहेत. ...