ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. सलग दोन सामने गमावून मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. ...
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला. ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले. ...
लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या सहकार संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ...
मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळांना पर्याय नसल्याचा सूर मराठी शाळा संवर्धनासाठी आयोजित करण्यात नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत दिसून आला. माध्यम निवडताना काय विचार करावा याबाबत बालभारतीचे माजी संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी लोकमतकडे आपले मत व्यक्त ...