मान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी सुरु झाला असून, आज मान्सून अमृतसर, हिस्सार, नालियामधून माघारी आला आहे़ दरवर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबर रोजी सुरु होतो. ...
भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामन्यावरील सट्ट्याप्रकरणी 6 जणांना क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे समजते. अमित अजित गिल असं त्याचं नाव आहे. ...
खरे प्रेम मिळवायचे असेल तर काही पण कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवावी लागले. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सत्या नाडेला यांनाही याचा अनुभव आला होता. ...
लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकेचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली. ...
भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकांसाठी न्यूझीलंडने नऊ जणांच्या कोअर टीमची घोषणा केली आहे. मात्र या नऊ जणांच्या संघात अष्टपैलू जिमी निशमला स्थान देण्यात आलेले नाही. ...
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं आज मुंबईत निधन झालं. पत्रकारिता, कादंबरी लेखन यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी वाचकाला जे राजकीय भान मिळवून दिलं त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी लोकमतच्या वाचकांसाठी आपले मत व्यक्त केले आहे. ...