आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे. ...
विविध योजनांसाठी आधारला लिकिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ करण्यासाठी इच्छुक असल्याचे केंद्र सरकारनर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. ...
देशातील लघुउद्योगांमधील उत्पादनांना निर्यातीत स्थान मिळावे यासाठी केंद्र सरकार विशेष संघटना स्थापन करीत आहे. त्याआधारे उत्पादन क्षेत्र काही वर्षांत एक ट्रिलियन डॉलर (६५ लाख कोटी रुपये)पर्यंत नेले जाईल, अशी माहिती ...
बाहेरच्या देशात जेमतेम नऊ टक्के असलेला लॉजिस्टिक्सचा खर्च भारतात दुप्पट आहे. तो कमी करण्यासाठी केंद्र सरकार विशेष धोरण आणत आहे. याअंतर्गत कार्गो कंपन्यांना वाहतुकीचा विशेष आराखडा तयार करून दिला जाईल. ...
व्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते. ...
परवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो. ...