श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे टी-२० मालिकेत खेळणेही निश्चित नाही. विराट संघव्यवस्थापन व निवड समितीसोबत या विषयावर चर्चा केल्यानंतर आपल्या सहभागाबाबत निर्णय घेईल. ...
भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ...
महिला उद्योजकांना भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांच्यासाठी न्यायसंगत कायदे हवे, असा आग्रह अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व त्यांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी धरला. ...
खदखदणा-या ज्वालामुखीतून अत्यंत उष्ण राखेचे लोळ उठत असल्याने बालीच्या आंतरराष्टÑीय विमानतळ दुस-या दिवशीही बंद ठेवावा लागला. एकूण ४४५ उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या ठिकाणी जवळपास ५९ हजार प्रवासी अडकले आहेत. दर सहा तासांनी स्थितीचा आढावा घेतला जात आह ...
नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ...
जीएसटीअंतर्गत लघू व मध्यम उद्योजक सर्वाधिक संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी सीआयआयने विशेष ‘कम्युनिटी’ पूल बांधला आहे. त्याद्वारे त्यांना आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. ...