नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील जवान राजेश केकाण व त्याची पत्नी शोभा (रा.चिंचोली, ता. सिन्नर) यांची या जवानाच्या सुरिंदर नावाच्या सहकाºयाने किश्तवार जिल्ह्यात गुरुवारी गोळ्या घालून हत्या केली. ...
तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला. ...
दिल्ली ही देशाची केवळ राजकीय राजधानी नसून गुन्हेगारीतही ती राजधानी असल्याचे चित्र ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात गुन्हेगारीचे प्रमाणही एकूणच वाढले असून २०१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२० लाख जास्त गुन्ह्यांची नोंद ...
कांद्याचे दर वाढल्याने घरचे बजेट बिघडले असतानाच, हे भाव स्थिर ठेवणे केंद्राच्या हातात नाही, अशी भूमिका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घेतली आहे. ...
दक्षिण श्रीलंकेजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ओक्खी चक्रीवादळात झाले असून, त्याचा श्रीलंका, लक्षद्वीप समूहाला धोका निर्माण झाला आहे़ दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, निकोबार द्वीपसमूह येथे जोरदार वृष्टी सुरू आहे. केरळ ...
भारताच्या कागदी चलनात एक रुपयाची नोट येऊन आज, गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. या शंभर वर्षांत या नोटेचे डिझाइन २८ वेळा बदलले. परंतु तिचा निळा रंग मात्र कायम राहिला आहे. ...
भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. ...
भारतीय कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघासाठी पगारवाढीची केलेली मागणी गुरुवारी प्रशासकांच्या समितीने (सीओए) मान्य केली आहे. समितीने व्यस्त कार्यक्रमाच्या मुद्यावर त्यांच्याकडून माहितीही घेतली. ...