आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले की, भारताच्या वृद्धीदर अंदाजात पुढील वर्षी जानेवारीत सुधारणा करण्यात येणार आहे. अमेरिकास्थित मानक संस्था मूडीजने भारताच्या सार्वभौम मानांकनात नुकतीच १३ वर्षांनंतर सुधारणा केली आहे. ...
वुईचॅट, यूसी न्यूज, न्यूज-डॉग, ट्रूकॉलर आणि शेअरईट यासारख्या ४० पेक्षा जास्त मोबाइल अॅप्स चीनशी लिंक असल्याचे समोर आले असून, सरकारने या अॅप्सची छाननी सुरू केली आहे. ...
वस्तू व सेवाकराने (जीएसटी) व्यावसायिकांवरील कर अनुपालन बोजा कमी केला असून, बाजाराच्या विस्ताराच्या माध्यमातून व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. ...
महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम, नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक शरद शेलार आणि गडचिरोली क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी व सात हजार पोलीस व निमलष्करी विभागाचे जवान तैनात असताना गडचिरोली जिल्ह्य ...
गेली काही वर्षे मोक्याच्या जागेवर असणाऱ्या मालदिवमध्ये चीनने हितसंबंध वाढवले आहेत. मालदिवमध्ये नाविक तळ मिळवण्याच्या दृष्टीनेही चीन प्रयत्नशील आहे. ...
भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही. ...