या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतात ...
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता... ...
बँकांच्या बुडीत कर्जाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार आणि औद्योगिक संघटनांवर निशाणा साधला आहे. फिक्कीच्या मंचावरून संबोधित करताना उद्योगपती आणि याआधीच्या सरकारमध्ये असलेल्या साट्यालोट्यावर टीका केली. ...
कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माधार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे. ...