हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी कुलभूषण जाधव दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले. ...
पाकिस्तानातील जेलमध्ये बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पत्नी आणि आईला भेटण्यापूर्वी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ...
वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी 40 हजार 707 मतांनी विजय मिळवला आहे. ...
ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक हे संविधान विरोधी असल्चाचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच हे विधेयक मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ...
पाकिस्तानी कारागृहात हेरगिरीच्या आरोपात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई उद्या म्हणजे 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानात जाणार आहेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी व्यावस ...
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कडव्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानने ‘आशिया इमर्जिंग नेशन्स कप’क्रिकेट आयोजनाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास भारतापाठोपाठ बांगलादेशचाही नकार आला तरी पाक स्पर्धा आयोजनावर ठाम आहे. यजमानपदासाठी बीसीसीआयने ...
जेरुसलेमला इस्त्राएलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरोधातील ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोठ्या बहुमताने संमत झाल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अतिशय संतापले आहेत. ...
जम्मू -काश्मिरात अतिरेक्यांना मदत करणे पाकिस्तान जेव्हा बंद करेल तेव्हाच शांतता चर्चा होईल, असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहे. बाडमेरजवळ सैन्याच्या युद्धसरावादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ...