लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

मोदींच्या व्यूहरचनेची राज्यसभेत कठीण परीक्षा, ‘ट्रिपल तलाक’चे विधेयक बुधवारी मांडणार - Marathi News |  'Triple divorce' Bill to be introduced in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या व्यूहरचनेची राज्यसभेत कठीण परीक्षा, ‘ट्रिपल तलाक’चे विधेयक बुधवारी मांडणार

ट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन ...

सरकारी शाळांत नर्सरी सुरू करणार , पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचे विचारमंथन - Marathi News |  Government schools to start nursery in government schools, government think-tank on pre-primary education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी शाळांत नर्सरी सुरू करणार , पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचे विचारमंथन

देशभरातील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यापूर्वी किती आणि कसा अभ्यास करावा याबाबत सरकार मंथन करत असून, सरकारी शाळांमध्येही नर्सरी वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ...

डाळी वगळता धान्य महाग, हे वर्ष महागाईचेच, खाद्य तेल-तांदूळ महागणार, इंधनही भडकणार - Marathi News |  The price of foodgrains, except pulses, will be more expensive, inflation of oil and rice will rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डाळी वगळता धान्य महाग, हे वर्ष महागाईचेच, खाद्य तेल-तांदूळ महागणार, इंधनही भडकणार

नववर्षाचे सा-यांनीच आनंदात स्वागत केले. पण हे नववर्ष भारतीयांसाठी तितकेसेच आनंददायी ठरण्याची चिन्हे कमी आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे २०१८ हे वर्ष महागाईचे ठरणार आहे. ...

‘करून दाखवण्या’चे वर्ष - Marathi News |  Year of 'showing' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘करून दाखवण्या’चे वर्ष

भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकारण्याकरिता आपल्याकडे उणीपुरी तीन वर्षे बाकी असून २०१८ या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवा ...

नववर्षाच्या स्वागतालाच व्हॉट्सअॅप बंद, शुभेच्छा पाठवणाऱ्यांचा झाला खोळंबा - Marathi News | Whatsapp closes with the new year's reception, the problem of sending the wishes to the wishers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षाच्या स्वागतालाच व्हॉट्सअॅप बंद, शुभेच्छा पाठवणाऱ्यांचा झाला खोळंबा

अगदी सहजपणे संदेशांचे देवाण घेवाण करता येत असल्याने व्हॉट्सअॅप हे मोबाइल युझर्सची गरज बनले आहे. मात्र आज नववर्षाच्या स्वागताच्या प्रसंगीच व्हॉट्सअॅपने दगा दिला. नव्या वर्षाला सुरुवात होऊन अवघी दहा मिनिटे झाली असताना भारतातील व्हॉट्स अॅप बंद पडले. ...

तरुणाईचे नवे विचारच नवी उंची गाठून देतील - Marathi News |  The new ideas of youth will reach new heights | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणाईचे नवे विचारच नवी उंची गाठून देतील

नववर्षाच्या स्वागतासाठी कालची रात्र संपूर्ण जगभर उजळून निघाली. तुम्हीही रोषणाईचा झगमगाट केला असेल. दिव्यांच्या माळा लावल्या असतील, आनंदोत्सव केला असेल आणि काही नवे संकल्पही केले असतील! आजच्या या स्तंभात मला संकल्पांबद्दलच सांगायचे आहे. पण त्याआधी सुम ...

Happy New Year 2018 : नववर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत  - Marathi News | Happy New Year 2018: Welcome to the New Year anniversary celebrations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Happy New Year 2018 : नववर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत 

देशभरात जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

अर्थसंकल्पावर निवडणुकीची छाप दिसेल - Marathi News |  The election symbol will appear on the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पावर निवडणुकीची छाप दिसेल

नव्या वर्षात ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ हा २०१९ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर होण्याची शक्यता आहे. सरकार आपली कमजोर बाजू अर्थसंकल्पाद्वारे नक्की सावरण्याचा प्रयत्न करेल. ...