संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुुरु होत असून या काळात अर्थमंत्री अरुण जेटली हे आपले शेवटचे पूर्ण बजेट सादर करणार आहेत. मात्र, गत चार अर्थसंकल्पापेक्षा ते वेगळे असणार आहे. कारण, गतवर्षी जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर कर रचनेत अनेक फेरबदल झाले आह ...
- लवकरच खासगीकरण होणार असलेल्या एअर इंडियाचा ४९ टक्के मालकीहक्क विकत घ्यायला विदेशी कंपनीने तयारी दाखवली आहे. नागरी उड्डयन सचिव आर. एन. चौधरी यांनी ही विदेशी कंपनी कोण हे सांगितले नाही. परंतु एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीबाबत ज्या विदेशी कंपन्यांनी रस ...
भारतीय अणुशक्ती केंद्राने (इस्रो) ५ हजार कि.मी.पर्यंत मारा करू शकणा-या शक्तिशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची घटना सा-या देशाचा आपल्या सामर्थ्याविषयीचा अभिमान उंचावणारी व इस्रोमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचा गौरव वृद्धिंगत करणारी ...
विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्ष ...
आताच आपण आपला ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीत राजपथावर झालेल्या दिमाखदार संचलनात भारताचे सामर्थ्य जगाने पाहिले. पण ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले त्यांच्यामुळेच आजचे भारतीय प्रजासत्ताक उभे आहे, याचे आपण स्मरण ठेवतो का? देशाच ...
येत्या अर्थसंकल्पात बचत आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काय केले जाते, हेही बघण्याजोगे असेल. आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक सर्वोच्च विक्रमी पातळीवर सध्या आहेत, हे जसे आणि जितके खरे आहे, तसे आणि तितकेच आपल्या देशांतील बचत योजनांचे व्याजाचे दर दिवसे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले आणि नवी दिल्लीतून राज्यकारभार हाकत असले, तरी ते स्वत:ला देशाच्या राजधानीत उपरे समजत असावेत की काय, अशी शंका ‘पद्म’ पुरस्कारांच्या नावांतून येत आहे. नवी दिल्लीतील एकाही मान्यवराला यंदा ‘पद्म’ पुरस्कार जा ...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली. ...