दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने जमत जाणारी जनतेची नाराजी (अॅन्टी इन्कम्बन्सी इफेक्ट) सत्तेतील सरकारांनाच पराभूत करते असे नाही. तशा नेतृत्वालाही ही नकोसे बनवीत असते. दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या जुन्या पक्षांच्या वाट्यालाच यामुळे जनतेच्या नाराजीला तोंड द्या ...
अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा ...
व्यंकटेश प्रसाद यांनी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या गोलंदाजी कोचपदाची जबाबदारी स्वीकारली. दोन दिवसांआधी भारताच्या ज्युनियर राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे प्रसाद यांनी रविवारी नवे पद स्वीकारले. ...
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, तसेच राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल या देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांवरील व्यक्तींप्रमाणेच परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीच्या वेळी वापरल्या जाणाºया मोटारींचीेही ‘आरटीओ’कडे नोंदणी करून, या मोटारींवर ‘नंबर प्लेट’ लाव ...
देशभरात ८० टक्के बँक खाते आणि ६० टक्के मोबाइल कनेक्शन आधार कार्डला जोडण्यात आले आहेत. यूआयडीएआयच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ही माहिती दिली. सरकारने यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत दिलेली आहे. ...
नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये व्यापार, कृषी, अणुऊर्जा अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्रान य ...