लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे सांघिक आघाडीचे प्रयत्न, काँंग्रेस, भाजपाविरोधात समविचारी पक्षांना आणणार एकत्र - Marathi News | Team leader's efforts for Telangana chief, Congress, BJP to bring together parties to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे सांघिक आघाडीचे प्रयत्न, काँंग्रेस, भाजपाविरोधात समविचारी पक्षांना आणणार एकत्र

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भाजपेतर पर्याय देणारी सांघिक आघाडी (फेडरल फ्रंट) निर्माण करण्याची योजना तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव करीत आहेत. टीआरएसचा २७ एप्रिल हा स्थापना दिवस असून त्या दिवशी ही आ ...

पीएनबी घोटाळा : सीईओ सुनील मेहता यांचीही तपास कार्यालयामध्ये चौकशी - Marathi News | PNB scam: CEO Sunil Mehta also investigated in the inquiry office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबी घोटाळा : सीईओ सुनील मेहता यांचीही तपास कार्यालयामध्ये चौकशी

पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील मेहता बुधवारी गंभीर घोटाळा तपास कार्यालयात (एसएफआयओ) जबाब नोेंदविण्यासाठी हजर झाले. पीएनबीमध्ये नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी केलेल्या १२,७00 कोटी रुपयांच्या घोट ...

एअर इंडियाच्या हवाई शाखेची विक्री सुरू, कंपनीचे चार भाग करणार - Marathi News |  Air-India's Airbag sale started, the company will make four parts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या हवाई शाखेची विक्री सुरू, कंपनीचे चार भाग करणार

निर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाचे (एआय) चार भाग करण्यात येणार असून, चारही भागांची स्वतंत्रपणे विक्री करण्यात येणार आहे. यातील एअरलाइन आर्म म्हणजे हवाई वाहतूक शाखा सर्वप्रथम विक्रीस काढण्यात येणार आहे. ...

लोकपालांची लटकंती - Marathi News | Lokpal News | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकपालांची लटकंती

एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही. ...

प्रसार भारती व स्मृती इराणी यांच्यात कलगीतुरा - Marathi News |  Kalgitura between Prasar Bharati and Smriti Irani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रसार भारती व स्मृती इराणी यांच्यात कलगीतुरा

प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश आणि माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांच्यात अलीकडच्या काळात जो सार्वजनिक कलगीतुरा झाला तो पाहता भाजप आणि रा.स्व. संघाशी जुळलेल्या व्यक्तीचेही हितसंबंध किती विकोपास जाऊ शकतात हेच पाहायला मिळते. ...

मैत्रीपूर्ण हॉकी मालिका : भारतीय महिलांचा दक्षिण कोरियावर सलग दुसरा विजय  - Marathi News |  Friendly hockey series: Indian women win second consecutive win in South Korea | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मैत्रीपूर्ण हॉकी मालिका : भारतीय महिलांचा दक्षिण कोरियावर सलग दुसरा विजय 

कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी आणि गुरजीत कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा ३-२ गोलने पराभव केला. ...

युवा आॅलिम्पिक शिबिरासाठी हॉकीपटूंची निवड - Marathi News |  The selection of hockey players for the young Olympic camp | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :युवा आॅलिम्पिक शिबिरासाठी हॉकीपटूंची निवड

हॉकी इंडियाने युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता फेरीच्या तयारीसाठी होणा-या शिबिरासाठी पुरुष व महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. प्रत्येकी २५ खेळाडूंची यादी जाहरी केली असून पात्रता फेरी २५ ते २९ एप्रिल दरम्यान बॅँकॉक येथे होणार आहे. ...

आॅस्ट्रेलियाचा धमाकेदार सराव, भारत ‘अ’ संघाचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडला - Marathi News | Australia's booming practice, India 'A' flopped with 321 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅस्ट्रेलियाचा धमाकेदार सराव, भारत ‘अ’ संघाचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडला

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौºयावर आलेल्या आॅस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडत भारताच्या मुख्य संघाला धोक्याचा इशारा दिला. ...