भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. ...
केरळच्या कन्नूर तालुका कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अज्ञात इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर चेन्नईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याखेरीज उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात ...
भारतीयांचं चित्रपट हे अनेक वर्षांपासूनचं करमणुकीचं साधन आहे. एके काळी सिंगल स्क्रीन चित्रपटगृहंच भारतात होती. ती सर्वत्र नसल्यानं टुरिंग थिएटर्सही ग्रामीण भागांत जायची. तंबूमध्ये चित्रपट दाखवले जात आणि अनेक जण त्यात ते पाहत. अलीकडील काळात मल्टीप्लेक् ...
भारत-चीन सीमेवरील डोकलाम या तणावग्रस्त परिसरात चीन त्याची हेलिकॉप्टरे व अन्य हवाई सामुग्री आणण्याच्या प्रयत्नाला लागला आहे ही संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेली माहिती माध्यमांएवढीच देशातील नेत्यांनीही फारशा गंभीरपणे घेतल्याचे दिसले ना ...
पहिल्या सामन्याची कसर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत भरून काढली. निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ...
लेनिन, तामिळनाडूतील द्रविडी चळवळीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसुधारक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड केल्यानंतर उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांचीही बु ...
अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी श ...