लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

निवडणुका जवळ आल्यामुळे लोकांच्या हाती पैसा वाढला? एसबीआयचा अंदाज - Marathi News | Due to elections, why did the money increase in people's hands? SBI estimates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका जवळ आल्यामुळे लोकांच्या हाती पैसा वाढला? एसबीआयचा अंदाज

नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जेवढ्या नोटा अर्थव्यवस्थेत होत्या, जवळपास तेवढ्याच नोटा आता पुन्हा चलनात आल्या आहेत. जवळ आलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रोख रकमा साठवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआ ...

अन्न प्रक्रिया उद्योगाचे अर्थसाह्य निम्म्यावर, महाराष्ट्राला फटका - Marathi News | Half of the food processing industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्न प्रक्रिया उद्योगाचे अर्थसाह्य निम्म्यावर, महाराष्ट्राला फटका

महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्राकडून मिळणारे अर्थसाह्य तीन वर्षांत घटून जवळपास अर्ध्यावर आले. राज्यातील ८४ प्रकल्पांना २0१४-१५ मध्ये अर्थसाह्य मिळाले होते. ...

पाकिस्तानने मानवी हक्कांचे धडे आम्हाला तरी देऊ नयेत, मानवी हक्क परिषदेत भारताने ठणकावले - Marathi News | Pakistan should not give us the teachings of human rights, India has bruised the human rights council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने मानवी हक्कांचे धडे आम्हाला तरी देऊ नयेत, मानवी हक्क परिषदेत भारताने ठणकावले

ज्या देशांत दहशतवादी उजळ माथ्याने वावरतात व जेथे ओसामा बिन लादेनला राजाश्रय दिला जातो त्या एक राष्ट्र म्हणून पार अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने जगाला लोकशाही व मानवी हक्कांचे धडे देण्याची गरज नाही, अशी कडक निर्भत्सना भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या येथे ...

अझलान शाह हॉकीत भारताला पाचवे स्थान, अखेरच्या लढतीत आयर्लंडवर ४-१ ने मात - Marathi News | India beat Ireland 4-1 in the final match of the Azlan Shah Hockey tournament | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :अझलान शाह हॉकीत भारताला पाचवे स्थान, अखेरच्या लढतीत आयर्लंडवर ४-१ ने मात

भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी अझलान शाह हॉकी स्पर्धेत आयर्लंडचा ४-१ ने पराभव केल्यानंतरही आधीच्या खराब कामगिरीमुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ - Marathi News | Notable increase in foreign exchange purchase by India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ

परकीय गंगाजळीबरोबर भारतीय सोन्याच्या साठ्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा आता भारतालाही इशारा, 'अमेरिकन आयातीवरचा कर घटवा नाहीतर तुमच्यावरही तसाच कर लादू' - Marathi News | Trump threatens retaliatory trade tariffs against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा आता भारतालाही इशारा, 'अमेरिकन आयातीवरचा कर घटवा नाहीतर तुमच्यावरही तसाच कर लादू'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासहीत चीनला धमकीवजा इशारा दिला आहे. ...

पाच सामन्यांची हॉकी मालिका : भारतीय महिलांचा द.कोरियावर विजय - Marathi News |  Five matches hockey series: Indian women beat South Korea | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :पाच सामन्यांची हॉकी मालिका : भारतीय महिलांचा द.कोरियावर विजय

भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवित शुक्रवारी द. कोरियावर ३-१ ने विजय साजरा करीत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी संपादन केली. पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी खेळला जाईल. ...

पुतळातोड प्रवृत्तीचा निषेध खरा की तोंडदेखला? - Marathi News | What is the real face of male domination? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुतळातोड प्रवृत्तीचा निषेध खरा की तोंडदेखला?

त्रिपुराच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकला आणि भगव्या फौजेच्या अंगात प्रचंड उन्माद संचारला. सत्ता ग्रहण करण्याच्या आधीच, बेलोनिया टाऊनच्या कॉलेज चौकात, रशियन क्रांतीचे जनक ब्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. त्रिपुरानंतर तामिळनाड ...