ऊनं, वारा, पाऊस, बर्फ, वादळ आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोटार सायकलस्वार देबाशिष घोष यांनी पाच खंड, ३५ देश, २७० दिवस, ६८ हजार किलोमीटरचा चित्त थरारक प्रवास यशस्वीरित्या सोमवारी पूर्ण केला. ...
सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. ...
प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तीपुजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. ...
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या आजच्या संबोधनामध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवर्जुन उल्लेख केला. ...
भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. ...
भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी बनलेल्या पाकिस्तानचे चीनशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. भारताला घेरण्यासाठी हे दोन्ही शेजारी नेहमीच कारवाया करत असतात. आता या दोन्ही देशांमधील मैत्री आर्थिक क्षेत्रामधून सामरिक क्षेत्रापर्यंत पोहोचली आह ...