लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून  AFSPA हटवला   - Marathi News | AFSPA removed from entire part of Meghalaya and parts of Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून  AFSPA हटवला  

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार चीनच्या दौऱ्यावर, शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग - Marathi News | Prime Minister Narendra Modi will hold a meeting with Chinese President Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार चीनच्या दौऱ्यावर, शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत. ...

सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश - Marathi News |  The relation of the blood of Sangli is the achievement of the cross border district movement of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश

सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे ...

स्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने नागरी सेवा - Marathi News |  Civil service from Swarajya to Surajya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने नागरी सेवा

७० वर्षांपूर्वी २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री आणि देशाच्या राजकीय एकीकरणाचे महान शिल्पकार, स्वराज्यासाठी लढलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होत ...

भारत की बात, सबके साथ: महिलांवर होणारे अत्याचार चिंतेची बाब, परंतु त्यावरून राजकारण करणे योग्य नव्हे- मोदी - Marathi News | LIVE : Bharat ki Baat, Sabke Saath | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत की बात, सबके साथ: महिलांवर होणारे अत्याचार चिंतेची बाब, परंतु त्यावरून राजकारण करणे योग्य नव्हे- मोदी

ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये भारत की बात सबके साथ कार्यक्रमात सहभाग घेतला. टाऊनहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसून जोशी यांनी मोदींची मुलाखत घेतली यावेळी मोदींना विविध प्रश्नांना उत्तरे दिली.  ...

भारतात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ - Marathi News | Mental disorders increase due to overuse of mobile in India | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर  असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल ...

बीसीसीआयला आरटीआयच्या चौकटीत आणा, लॉ कमिशनचा सल्ला  - Marathi News | Bring the BCCI to the framework of the RTI, the advice of the Law Commission | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला आरटीआयच्या चौकटीत आणा, लॉ कमिशनचा सल्ला 

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला लॉ कमिशनने दिला आहे. ...

संतापजनक! राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला नेमबाजाला सत्कार समारंभात बसवले जमिनीवर  - Marathi News | The women's gold medalist had to sit on ground | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संतापजनक! राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला नेमबाजाला सत्कार समारंभात बसवले जमिनीवर 

सत्कार समारंभासाठी आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला नेमबाजाला जमिनीवर बसवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...