लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

स'हृदय' भारत! पाकिस्तानी हॉकीपटूच्या शरीरात धडकणार भारतीय हृदय - Marathi News | Free heart transplant for Pakistani Hockey Palyer Mansoor Ahmed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स'हृदय' भारत! पाकिस्तानी हॉकीपटूच्या शरीरात धडकणार भारतीय हृदय

पाकिस्तानचा विश्वविजेता हॉकीपटू आणि भारताविरोधात नेहमीच चांगली कामगिरी करणारा गोलरक्षक मन्सूर अहमद याच्या शरीरात लवकरच एक भारतीय हृदय धडकणार आहे. ...

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे महाभारतानंतर माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | Chief Minister of Tripura controversial statement about former Miss World Diana Hayden, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे महाभारतानंतर माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर  मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही ...

 OMG! अर्ध्या वाटेवरूनच बेपत्ता झाली पुणे-गोरखपूर जनसाधारण विशेष एक्स्प्रेस  - Marathi News | OMG! Pune-Gorakhpur Janshakaran Special Express has been missing since half-way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : OMG! अर्ध्या वाटेवरूनच बेपत्ता झाली पुणे-गोरखपूर जनसाधारण विशेष एक्स्प्रेस 

अनेक आश्चर्यांनी भरलेल्या आपल्या देशात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आतातर अख्खी रेल्वेच अर्ध्या वाटेवरून बेपत्ता झाल्याची आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे. ...

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे - Marathi News | ICC Cricket World Cup 2019 schedule to be revealed today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे ...

विराटला मिळणार खेल रत्न पुरस्कार? बीसीसीआयने केली शिफारस - Marathi News | BCCI Recommend Virat Kohli's name for Rajeev Gandhi Khel Ratna Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला मिळणार खेल रत्न पुरस्कार? बीसीसीआयने केली शिफारस

धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आणि कुशल कप्तानीच्या जोरावर भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहोचवणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. ...

उमेदवारांनी चक्क व्हॉट्स अॅपवरून भरले पंचायत निवडणुकीच्या उमेदवारीचे अर्ज - Marathi News | West Bengal panchayat election: In a first, HC allows nine nominations via WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारांनी चक्क व्हॉट्स अॅपवरून भरले पंचायत निवडणुकीच्या उमेदवारीचे अर्ज

गेल्या काही काळात माहितीच्या देवाण घेवाणीसाठी व्हॉट्स अॅपचा वापर सर्रासपणे होऊ लागला आहे. मात्र आता व्हॉट्स अॅपचा अजून एक वापर समोर आला आहे. ...

सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर, सर्व्हेतून दावा - Marathi News | India Fourth Most Tolerant Country In The World, Says Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर, सर्व्हेतून दावा

सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे ...

क्रिकेट विश्वचषक 2019: बीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | icc world cup 2019 team india to open campaign versus south africa on june 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट विश्वचषक 2019: बीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल

भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार ...