List Of World Most Corrupt Countries: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या सीपीआयच्या अहवालानुसार २०२४ वर्षाच्या भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत भारत १८० देशांमध्ये ९६ व्या क्रमांक ...