पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले. ...
भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जनकपूर येथून झाली असून, तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ...
स्वदेशी प्रवासी विमान निर्मितीसाठी लवकरच ‘टास्क फोर्स’ स्थापन केला जाईल. वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालय त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करेल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी भारत-अमेरिका हवाई सहकार्य परिषदेत दिली. ...