यंदा मान्सून आठवडाभर लांबल्याची चिन्हे आहेत. एरवी १५ ते १७ मे दरम्यान अंदमानात धडकणारा मान्सून अद्यापही तिथे धडकलेला नाही. तो पुढील ७२ तासात तेथे धडकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. ...
देशातील आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच 'आयुष्यमान भारत' या महत्त्वाकांक्षी योजनेचा नारळ फोडणार असतानाच, आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत भारत किती मागे आहे, हे जगापुढे उघड झालंय. ...
चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंत ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 84.07 रुपये इतक्या रेकॉर्ड पातळीवर पोहोचला आहे. ...