लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

उद्योजकांचे खडेबोल - Marathi News | entrepreneurs news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्योजकांचे खडेबोल

मुंबईत भारतीय उद्योजक महासंघाची जी बैठक झाली त्यात अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते. मोदींच्या ‘मेक इन इंडिया’च्या यशापयशावर सखोल चर्चा झाली. ...

नैसर्गिक आपत्ती , 14 जणांचा मृत्यू - Marathi News | Natural disaster, 14 deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नैसर्गिक आपत्ती , 14 जणांचा मृत्यू

देशभरात ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, दरडीही कोसळल्या आहेत. ...

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला - Marathi News | India rejects United Nations Kashmir report on rights violation as 'fallacious' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला

संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पहिल्यांदाच अहवाल जारी केला आहे. ज्यावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे. ...

India vs Afghanistan Test Match : पहिल्या अडीच तासात रचले गेले 'हे' विक्रम - Marathi News | india vs afghanistan 2018 test match records tumbled as shikhar dhawan murali vijay and kl rahul shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Afghanistan Test Match : पहिल्या अडीच तासात रचले गेले 'हे' विक्रम

भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात चिन्नास्वामी स्टेडियमवर ऐतिहासिक कसोटी सामना ...

नेपाळचे पंतप्रधान चालले चीनच्या दौऱ्यावर - Marathi News | Nepal PM to visit China for talks on economic corridor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे पंतप्रधान चालले चीनच्या दौऱ्यावर

खड्गप्रसाद ओली चीनमध्ये 19 ते 24 जून या पाच दिवसांसाठी असतील. ...

FIFA World Cup 2018 : महाकुंभातील छोट्या देशाची ‘दास्तान’  - Marathi News | FIFA World Cup 2018: Small Country 'Dastan' in Mahakumbh | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : महाकुंभातील छोट्या देशाची ‘दास्तान’ 

फुटबॉल या खेळातून आपल्या देशाची ताकद दाखवण्याची संधी विश्वचषकातून मिळते. ...

पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार - Marathi News | Deserter 'NRI husbands' may soon lose assets, passports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार

कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास तात्काळ कारवाई करण्याची सूचना ...

मे महिन्यात झाली फ्रेशर्सच्या नोकर भरतीत १५% वाढ   - Marathi News |  In May, freshers' job recruitment grew by 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मे महिन्यात झाली फ्रेशर्सच्या नोकर भरतीत १५% वाढ  

मे २0१८मध्ये देशाच्या सर्व प्रमुख शहरांत फ्रेशरांच्या (पहिलीच नोकरी असलेले तरुण) नोकरभरतीत १५ टक्के वाढ झाली आहे. फ्रेशर लोकांच्या नोकर भरतीतील वाढ हे रोजगारनिर्मितीत स्थिर व दमदार वाढ होत असल्याचे लक्षण आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. ...