मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे. इंग्लंड दौ-यावर वेस्ट इंडिज अ संघाविरूद्धच्या अनधिकृत कसोटीत भारत अ संघाच्या मदतीला शॉ धावला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव 133 धावांवर संपुष्टात आणून वेस्ट इंडिजने 383 धावांचा डोंगर उभा केला. ...
कार्डिफ : पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा भारतीय संघ आज होणाऱ्या दुुस-या टी-२० त इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने खेळणार आहे.कुलदीपने २४ धावांत अर्धा संघ बाद केल्यानंतर लोकेश राहुलने नाबाद शतक झळकावून संघाला आठ गड्यांनी सहज विजय मिळ ...