दोन आठवड्यात केंद्र सरकारने आपली बाजू मांडावी असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपिठाने स्पष्ट केले आहे. ...
पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी दोन वर्षांपूर्वी डॉ. किरण बेदी यांची नियुक्ती करण्यात आली. पुदुच्चेरीमधील विविध प्रश्नांमध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे ...
भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले मोलमजुरी करतात. त्यातील १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, असे चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...
पाकिस्तानमध्ये हेरगिरी, घातपाती कारवाया करणे व बॉम्बस्फोट घडविणे या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केलेल्या उत्तरावर पाकिस्तान आपले म्हणणे १ ...