लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

दृष्टिकोन - राष्ट्रीय उत्पन्न वृद्धिदर आकडेवारीचा खेळ (खंडोबा) - Marathi News | Approach - National Income Incremental Statistics (Khandoba) | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - राष्ट्रीय उत्पन्न वृद्धिदर आकडेवारीचा खेळ (खंडोबा)

कांही दिवसांपूर्वी नीति आयोग अध्यक्ष राजीव कुमार व केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण श्रीवास्तव यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या सभागृहात ... ...

सुषमा स्वराज यांना भेटताच हमीदच्या अश्रूंना फुटला बांध, आई म्हणाली मेरा भारत महान - Marathi News | Indian National Hamid Ansari meet External Affairs Minister Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुषमा स्वराज यांना भेटताच हमीदच्या अश्रूंना फुटला बांध, आई म्हणाली मेरा भारत महान

प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी हा अखेर मंगळवारी मायदेशी परतला. ...

IPL 2019 : आयपीएलचे सर्व सामने दुबईऐवजी भारतात होणार - Marathi News | IPL 2019: IPL to be held in India instead of Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलचे सर्व सामने दुबईऐवजी भारतात होणार

भारतामध्ये निवडणूकांच्यावेळी आयपीएल आहे. त्यामुळे 2019 साली आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील, असे म्हटले जात होते. ...

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय नागरिकाची उद्या होणार सुटका - Marathi News | Indian national Hamid Ansari who is lodged in Pakistans Central Jail to be released tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय नागरिकाची उद्या होणार सुटका

मध्यवर्ती तुरुंगात असलेल्या हमीद अन्सारी यांची उद्या मुक्तता होणार ...

Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी शूरवीरांच्या शौर्याला केला सलाम - Marathi News | Vijay Diwas: pm narendra modi president ram nath kovind 1971 war against pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी शूरवीरांच्या शौर्याला केला सलाम

Vijay Diwas : देशभरात आज विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. 1971 साली आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. ...

प्रशिक्षक हरेंद्र यांनी पराभवाचे खापर फोडले पंचांवर; खराब अंपायरिंगमुळे रहावे लागले पदकापासून दूर - Marathi News | Coach Harendra paused for the defeat; Bad umpiring meant to be away from the medal | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :प्रशिक्षक हरेंद्र यांनी पराभवाचे खापर फोडले पंचांवर; खराब अंपायरिंगमुळे रहावे लागले पदकापासून दूर

‘सलग दुसऱ्या स्पर्धेत खराब अंपायरिंगमुळे भारताला पदकापासून वंचित रहावे लागले,’ असे ते म्हणाले. ...

लैंगिक छळाबद्दल भारतीय तंत्रज्ञाला ९ वर्षे तुरुंगवास - Marathi News | Indian technology imprisonment for 9 years for sexual harassment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लैंगिक छळाबद्दल भारतीय तंत्रज्ञाला ९ वर्षे तुरुंगवास

विमानात महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याच्या खटल्यात भारतीय तंत्रज्ञ प्रभू राममूर्ती (३५, रा. तामिळनाडू) याला गुरुवारी न्यायालयाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ...

टपाल कर्मचाऱ्यांचा एल्गार; आज देशभर धरणे आंदोलन - Marathi News | Postal staff; Today the Demand Movement across the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टपाल कर्मचाऱ्यांचा एल्गार; आज देशभर धरणे आंदोलन

देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे. ...