भीमसेन जोशी धारवाडजवळचे. त्यांचे नाव मराठी भाषेतून रुळलेल्या शब्दातून आलेले आहे. धारवाडचे विद्यमान भाजपाचे खासदार प्रल्हाद जोशी मराठी नाव घेऊनच वावरत आहेत. ...
कापूस उत्पादनात यंदा ६.७८ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कापसाचा शिल्लक साठा कमी असेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने (सीआयए) वर्तविला आहे. ...
तंत्रज्ञानातील बदलांमुळे या वर्षी अनेक पारंपरिक नोकºयांची जागा नव्या नोक-या घेतील. तथापि, नव्या वर्षात जवळपास १० लाख नव्या नोकºया निर्माण होतील, असा अंदाज आहे. ...
भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये मुद्दाम त्रास दिला जात आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे. ...
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहेत. ...
2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल ...